झोम्बी आणि हेलो इफेक्ट

(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

झोम्बी 

आजवर जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे झोम्बीज बद्दल आहे त्यानुसार आपण झोम्बीज पासून वाचायचं कसं यावर भर दिलाय. 
पण आपणच झोम्बी झालो तर?

वाचा : झोम्बी

. . .

हेलो इफेक्ट

एखाद्याचं शर्ट तुम्हाला आवडलं म्हणजे त्याची कलर्सची चॉइस चांगली असणार, हे तुमचं पहिलं इम्प्रेशन.
त्याची सगळ्याच गोष्टींची चॉइस चांगली असणार हे गृहीत धरणं म्हणजे ‘हेलो इफेक्ट.’

वाचा: हेलो इफेक्ट


इतर नोट्स

इतर लॉजीकल

इतर पोस्ट्स