आपण करत असलेलं काम, आणि त्यातुन मिळणारा पैसा या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत.
काम नवीन, यूनिक किंवा रिपेटेटिव्ह असु शकतं. पण पैसा हा ऊर्जे प्रमाणे आहे, कायमस्वरूपी.
तो फक्त याच्याकडुन त्याच्याकडे फिरत राहतो. कुणाकडे कमी तर कुणाकडे अधिक !